Browsing Tag

Passed away

Pimpri News : राष्ट्रवादी पदवीधर सेलचे कार्याध्यक्ष युनूस शेख यांचे निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर पदवीधर सेलचे कार्याध्यक्ष युनूस शेख (वय 31)  यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.चिंचवडगांव चाफेकर चौकातील शाही…

Pune News : कॉम्रेड विलास सोनवणे यांचे निधन

एमपीसी न्यूज – संपूर्ण आयुष्य परिवर्तनवादी चळवळीसाठी समर्पित केलेले, लढाऊ वृत्तीचे  ज्येष्ठ कार्यकर्ते, मार्क्सवादी विचारवंत  कॉम्रेड विलास सोनवणे (वय ६८) यांचे बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगी…

Talegaon Dabhade News: रा. स्व. संघाचे तालुका संघचालक यशवंत कदम यांचे निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मावळ तालुका संघचालक यशवंत गेनुभाऊ कदम (वय 61) यांचे आज पहाटे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुगणालयात निधन झाले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तळेगाव शाखा मंत्री, प्रदेश सहमंत्री म्हणून त्यांनी…

Talegaon Dabhade News : जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता भांगरे यांचे निधन 

एमपीसी न्यूज - जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता संजय भांगरे (52)यांचे रविवारी (दि.04) अल्पशा आजाराने निधन झाले. जांबवडे गावच्या तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष संजय दत्तोबा भांगरे यांच्या त्या पत्नी तर, उद्योजक मदन भांगरे, चेतन भांगरे,…

Pimpri News : महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंता मनोहर कुदळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंता मनोहर तुकाराम कुदळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 64 होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.…

Talegaon News : जाइंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीच्या संचालिका सुनीता बोत्रे यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता हिरामण बोत्रे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या जाइंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीच्या संचालिका होत्या.त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे. रोटरी क्लब ऑफ…

Talegaon News : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संभाजी भिमाजी नखाते यांचे निधन

एमपीसी न्यूज - वारंगवाडी मावळ येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी भिमाजी नखाते यांचे (वय 70) अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.यू एम डब्ल्यू डाॅन्सिंग कंपनीतील…