Browsing Tag

passenger injured

Pune News : दुचाकी धडकल्याने धावत्या पीएमपी बसला आग, एकचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्याच्या खराडी परिसरात धावत्या पीएमपी बसला मागून आलेल्या दुचाकी चालकाने धडक दिल्याने बस ने आग पकडली. खराडी बायपास चौकातून काही अंतरावर हा प्रकार घडला. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले…