Browsing Tag

passengers

Pune News : पीएमपीएमएलची एका दिवसात 1.53 कोटी रुपयांची कमाई, 9 लाख प्रवाशांनी केला प्रवास

एमपीसी न्यूज - पुणे परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) एका दिवसांत (सोमवारी, दि.14) 1 लाख 53 लाख रूपयांची कमाई केली आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर ‘पीएमपीएमएल’ ने दीड कोटींपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त करण्याची दुसरी वेळ आहे. सोमवारी सुमारे 9 लाख…

Pune Railway News : फेब्रुवारी महिन्यात पकडले 27 हजार फुकटे प्रवासी ; दीड कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारी महिन्यात 27 हजार 364 फुकटे प्रवासी पकडले. त्यांच्याकडून एक कोटी 58 लाख 98 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.रेल्वे विभागाच्या वतीने पुणे विभागात विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांना…

Pune News : राष्ट्रीय महामार्गालगत कचऱ्याचे ढीग, प्रवाशांचा जीव धोक्यात

एमपीसी न्यूज : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत सुतारवाडी येथे तब्बल अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. घरगुती कचऱ्यासह बांधकाम व रस्त्याच्या कामाचा राडारोडा टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामुळे…

Pune : स्वारगेट येथून कोल्हापूरला दोन बसेस रवाना; 49 प्रवाशांची घरवापसी

एमपीसी न्यूज - स्वारगेट येथून कोल्हापूरला दोन बसेस रविवारी रवाना झाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करून स्वारगेट येथून कोल्हापूरसाठी बसेस रवाना करण्यात आल्या.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती…

Pune : परदेशातून आलेल्या नागरिकांना नोंदणी अनिवार्य; त्वरीत ऑनलाइन माहिती देण्याचे पुणे महापालिकेचे…

एमपीसी न्यूज - परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे महापालिका प्रशासनाने अधिक खबरदारीची पाऊले उचलली आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन एक मार्च आणि त्यानंतर परदेशातून परत आलेल्या…

Pune : करोना : पुण्यात ‘त्या’ दोन प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे सुरुच; मुंबईत…

एमपीसी न्यूज - दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील दोन प्रवासी दोन दिवसांपूर्वी 'करोना'बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युध्द पातळीवर सुरु आहे. या रुग्णां सोबतचे मुंबईतील दोन सहप्रवासी देखील आज 'करोना' बाधित असल्याचा…

Pune : दोन महिन्यात 33 हजार फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे मंडळाकडून राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी अभियानात मागील दोन महिन्यात 33 हजार 503 फुकट्या प्रवाशांकडून 2 कोटी 10 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे रेल्वे मंडळाच्या पुणे-मळवली,…

Pimpri: अवैध प्रवासी वाहतूक करणा-या 15 खासगी वाहनांवर खटले दाखल

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलने) उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार अवैध वाहतूक रोखण्यासाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणा-या 15 खासगी वाहनांवर खटले दाखल केले आहेत, अशी…