Browsing Tag

passes away

Pimpri News: पिंपरी-चिंचवड तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष दिलीप चिलेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर तिळवण (तेली) समाजाचे अध्यक्ष, उद्योजक दिलीप भिकाजी चिलेकर (वय 58) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार…

Sangali News : प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे आज सकाळी वयाच्या 75व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सांगलीमधील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनची मान्यता…

Pune News : शास्त्रीय संगीताचे अर्ध्वयू पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये पद्मभूषण तर 2018 मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं.

kasarwadi News : वारकरी संप्रदायातील लिलाबाई सातव यांचे निधन

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील वारकरी संप्रदायातील लिलाबाई बबन सातव (वय70) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे,पतवंडे, दोन बंधू, भावजय असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सातव, उद्योजक…

Pune News : भाजपचे नगरसेवक महेश लडकत यांचे निधन

महेश लडकत यांनी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्षपद आणि पुणे महापलिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद भुषविले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची 'लिव्हर ट्रान्सप्लांट'ची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Pimpri News : आरपीआयचे माजी शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपाध्यक्ष महादेव कांबळे यांचे अल्पशा आजाराने आज (शुक्रवारी, दि. 11) सकाळी निधन झाले. महादेव कांबळे यांनी 2015 ते 2020 या कालावधीत आरपीआय पिंपरी-चिंचवड शहराचे…

Nigdi News: निवृत्त कृषी अधिकारी गजानन तुकाराम गोसावी यांचे निधन

एमपीसी न्यूज - बार्शी तालुक्यातील वैरागचे रहिवासी व निवृत्त कृषी अधिकारी गजानन तुकाराम गोसावी (वय 85) यांचे काल (मंगळवारी) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रिलायन्स…

Veteran actress Ashu passes away – ज्येष्ठ अभिनेत्री आशू यांचे निधन

एमपीसी न्यूज - एकेकाळी हीट अँड हॉट नाटकातून भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे (वय 75) किडनीच्या विकाराने  बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या…

Chinchwad News: पुष्पाताई मानव कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांच्या पत्नी पुष्पाताई मानव कांबळे (वय 58) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक…