Browsing Tag

Pat Cummins

IPL 2021: बातमी आयपीएलची – पंजाब के शेर हो गये ढेर! कोलकाताने पाच गडी राखून केले पराभूत

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी)- आयपीएलच्या तेविसाव्या सामन्यात काल कोलकाता संघाने पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना प्रत्येक क्षेत्रात वरचढ कामगिरी करत या स्पर्धेतला आपला दुसरा विजय मिळवताना आपली आशा सुध्दा जिवंत ठेवली.आतापर्यंत…

Ind Vs Aus Test Series : 336 धावांवर इंडिया ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना भारतीय टेल एन्डर्सनी चांगलच जेरिस आणंल. मराठमोळ्या शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या…

Ind Vs Aus Test Series : दुस-या दिवसअखेर भारत 2 बाद 96 धावांवर, गिलचे पहिले कसोटी अर्धशतक

ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या शतकीपारी (131), मार्नस लाबूशेनच्या (91) आणि विल पुकोव्हस्की याच्या (62) धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली.

Ind Vs Aus Test Series : भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय, मालिका 1-1 ने बरोबरीत

एमपीसी न्यूज - भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 70 धावांचे आव्हान भारतानं दोन गडी गमावून पार केलं. कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटची विजयी धाव…

ODI Series Ind vs Aus : भारताचा 51 धावांनी पराभव, ऑस्ट्रेलियाने मालिका 2-0 ने जिंकली

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर 51 धावांनी मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत 2-0 आघाडी घेत मालिका जिंकली. सिडनीच्या मैदानावर 390 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ…

IPL 2020 : कोलकाताचा साठ धावांनी विजय, राजस्थानचं आव्हान संपुष्टात

एमपीसी न्यूज -  आयपीएल स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानचा संघ 131 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या…

IPL 2020: रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने केला कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव

एमपीसी न्यूज - दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आज रात्री झालेल्या आयपीएल 2020 मधील 49 व्या सामन्यात झालेल्या रोमांचक मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट राईडर्सचा सहा गडी राखून पराभव केला. ऋतुराज गायकवाडने 53 चेंडूत 72 धावांची…

IPL 2020 : सुपर ओव्हर मध्ये कोलकताचा हैदराबादवर दमदार विजय

एमपीसी न्यूज - हैदराबाद आणि कोलकाता संघात विजयासाठी झालेल्या सुपर ओव्हर मध्ये कोलकताने विजय मिळवला. कोलकाताने 20 षटकांत 163 धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला.त्यानंतर झालेल्या सुपर…