Browsing Tag

patient

Pune : कोरोनामुळे आज पाच रुग्णांचा मृत्यू तर, तब्बल 194 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असताना रविवारी तब्बल 194 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वारजेतील 13 महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश…

Pune : औंध रुग्णालयातून दोन दिवसात चार रुग्णांना डिस्चार्ज; एकूण आठ रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - औंध येथील पुणे जिल्हा रुग्णालयातून शनिवारी एक आणि रविवारी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी डिस्चार्ज मिळालेल्या तीन रुग्णांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आजवर औंध रुग्णालयातून आठ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले…

Chinchwad: कोरोनामुक्त झालेल्या दाम्पत्यांचे फुलांचा वर्षाव, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

एमपीसी न्यूज - कोरोनामुक्त झालेल्या चिंचवड, संभाजीनगर येथील दाम्पत्यांचे नागरिकांनी फुलांचा वर्षाव ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. औक्षण करून परिसरातील नागरिकांनी आज (गुरुवारी) दोघांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.संभाजीनगर परिसरात हे…

Pimpri: ‘आत्मविश्वासा’ने कोरोनावर मात; कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची भावना

एमपीसी न्यूज  (गणेश यादव) - कोरोना विषाणूचा आजार गंभीर नाही. आत्मविश्वासाने कोरोनावर मात करता येते, त्याची लढाई आपण जिंकू शकतो असा विश्वास 'कोरोना'मुक्त झालेल्या रुग्णाने 'एमपीसी न्यूज'शी बोलताना व्यक्त केला. वायसीएम रुग्णालयात अतिशय योग्य…

New Delhi : दिलासादायक!; एका दिवसात 705 रूग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 17.48

एमपीसी न्यूज - एका दिवसात 705 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. सोमवार (दि.20) 705 जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंतचा एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत 3252 लोक कोरोनामुक्त झाले असून रुग्ण…

New Delhi : देशात 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण तर, 36 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तसात 1553 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 36 रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 17,265 वर जाऊन पोहचली आहे. देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथील…

Pimpri: तीन दिवसांत 5 रुग्ण ‘कोरोना’मुक्त तर, आज आणखी एका महिलेला…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असले तरी दुसरीकडे रुग्ण उपचार घेऊन 'कोरोना'मुक्त देखील होत आहेत. मागील तीन दिवसांत पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील…

Pune : भवानी पेठेत कोरोनाचे तब्बल 85 तर, कसब्यात 42 रुग्ण!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असून पुणे स्मार्ट सिटीने या संदर्भात नकाशा प्रसारित केला आहे. त्यामध्ये भावणीपेठेत तब्बल 85 रुग्ण आहे. तर, कसबा - विश्रामबागवाडा भागात 42 रुग्ण आहेत. दाटीवाटीने असलेल्या परिसरात कोरोनाचे…

Pune: चोवीस तासांत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात रुग्णांची संख्या 15 ने वाढली

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे रुग्ण काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. हा आकडा आता 282 वर गेला असून आणखी रुग्णांची संख्या 15 ने वाढली.आहे. दिवसभरात ससून रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.पुणे…

Mumbai : दिवसभरात आज 217 रुग्णांना ‘डिस्चार्ज’, 221 नवीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 1982…

एमपीसी न्यूज - दिवसभरात आज राज्यात 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे. राज्यात आज दिवसभरात 22 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी मुंबईचे 16, पुणे येथील 3 तर…