पिंपरी चिंचवड Pimpri News: कोरोना कोविड सेंटर बंद असतानाही बिले अदागीचा घाट, प्रभारींचा ‘अतिरेक’ फेब्रुवारी 3, 2021 तीन कॅटेगरीमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरचे बिल अदा करण्याकरिता पद्धत निश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती.