Browsing Tag

patients

Dehuroad News : ऐतिहासिक बुद्धविहाराचा वर्धापन दिन 50 लोकांच्या उपस्थितीत होणार साजरा

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराचा 66 वा वर्धापन दिन 25 डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार असून कार्यक्रमासाठी केवळ 50 लोक उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी…

Pimpri: गुड न्यूज! दिवसभरात शहरात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसाठी अनेक दिवसांनी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज (सोमवारी) दिवसभरात शहरातील एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले नाहीत. त्याउलट दोघे कोरोनामुक्त होऊन ठणठणीत होत घरी गेले आहेत. त्यामुळे ही दिलासादायक बाब मानली…

Pune : दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू, 104 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज : पुणे शहरात दिवसभरात 104  रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पुण्यात एकूण पाॅझिटिव्ह रूग्णसंख्या 876 इतकी झाली आहे. तर 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यातील महापालिक रुग्णालयांसह विविध खासगी …

Pune : ‘कोरोना’ची लागण झालेला आढळला आणखी एक रुग्ण; पुण्यात एकूण 9 रूग्ण!; रुग्णांची…

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला असून पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 9 रुग्ण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि…

Talegaon Dabhade : पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज- डॉ.…

एमपीसी न्यूज- उपचाराबाबत पेशंट आणि नातेवाईकांना सोप्या भाषेत सांगून त्यांच्याशी सततच्या संवादातून विश्वास निर्माण केला तर डॉक्टरांवरील हल्ल्यासारखे गैरप्रकार होणार नाहीत. तसेच पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची…

Pimpri : वायसीएमएच समोरील वाहतूक कोंडीचा नागरिक, रुग्णांना त्रास

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयासमोर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून नागरिकांसह रुग्णांना त्रास होत आहे. तसेच यामुळे परिसरात प्रदूषणाचा…

Nigdi : रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील टोणगांवकर रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी गोँधळ घालत तोडफोड केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.12) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. आक्रम सिद्दीक शेख (वय 38, रा.दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस…

Pune : कँसर आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी सोमवारी मोफत उपचार

एमपीसी न्यूज - मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कोणत्याही प्रकारचा कर्करोग, मूत्राशयाचे आजार पंचगव्य चिकित्सा पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे. यासाठी गोविज्ञान संशोधन संस्थेने अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय, टिळक रोड,…

Pimpri : विशाल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

एमपीसी न्यूज - वाढदिवस म्हटले की केक, पार्टी, फिरायला जाणे असे आजच्या तरुणाईंचे समीकरणच बनलेले असते. मात्र, या सा-या अनावश्यक गोष्टींना फाटा देत संत तुकारामनगर येथील युवा व्यवसायिक विशाल जाधव यांनी गोरगरीब रुग्णांना, गरजूंना मदत करण्याचे…