Chinchwad : गस्तीसाठी बजाज ऑटो कडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 29 दुचाकी
एमपीसी न्यूज - शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी बजाज ऑटो कडून 29 दुचाकी पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे असलेल्या अपुऱ्या वाहनांची गौरसोय लक्षात घेत बजाज ऑटोने हा मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊनच्या…