Browsing Tag

Pavana Dam

Pimpri New : पवना धरण परिसरात पावसाचा जोर; 24 तासात 102  मिली मीटर पाऊस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 102 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात 2.32% टक्के वाढ झाली आहे.…

Pimpri News: सिंचन पुर्नस्थापनेसाठी महापालिका 10 कोटी रूपये ‘पाटबंधारे’ला देणार

शहरासाठी पवना धरणातून टप्पा क्रमांक चारसाठी 48.576 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी पुर्नआरक्षित करण्यास राज्य सरकारने 13 नोव्हेंबर 2018 रोजी मंजुरी दिली.

Pimpri News: सिंचन पुर्नस्थापनेसाठी सुधारीत पाणीपट्टीपोटी उर्वरीत 37 लाख रूपये पालिका…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून टप्पा क्रमांक चारसाठी 48.576 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी पुर्नआरक्षित करण्याकरिता दोन महिन्याच्या सुधारीत पाणीपट्टीपोटी 3 कोटी 45 लाख रूपये अनामत रक्कम भरण्यात येणार आहे. त्यापैकी 3 कोटी 7 लाख…

Pimpri News: पवना धरण काठोकाठ! वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला पण, पाणीकपात कायम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण सप्टेंबरअखेर काठोकाठ भरले आहे. धरणात 99.70 टक्के पाणीसाठा आहे. यामुळे पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 1 जूनपासून धरण क्षेत्रात 1684 मिली मीटर पावसाची नोंद झाली.…

Maval News: पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम प्रकल्प रद्द होईपर्यंत शांत बसणार नाही – संजय तथा…

एमपीसी न्यूज - पवना बंद जलवाहिनीला मावळातील शेतकऱ्यांचा विरोध कायम असून प्रकल्प रद्द होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा भाजप नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला आहे.  बंद जलवाहिनी संदर्भात पंचायत समिती कार्यालयात सर्वपक्षीय…

Maval news: महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवन धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज, मंगळवारी पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन करण्यात आले.पवनानगर धरण परिसरात कोरोना संकटाचे सावट लक्षात घेऊन अत्यंत…