Chakan : शेळ्यांनी झाडे खाल्ल्यामुळे ज्येष्ठ नागरिकास मारहाण
एमपीसी न्यूज - शेळ्यांनी झाडाची पाने आणि झाडे खाल्ल्याने चार जणांनी मिळून 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास आणि त्यांच्या मुलाला काठीने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी खेड तालुक्यातील पवळेवाडी येथे घडली. धोंडिबा दादाभाऊ…