Browsing Tag

pawana closed pipeline

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीतून तोडगा निघेल- खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर काहीतरी निर्णय घेणे आवश्यक आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शेतकरी, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून यावर निर्णायक तोडगा निघेल, असा…