Browsing Tag

Pawana dam

Pimpri: ‘डेडलाईन’ उद्या संपणार ! आता दररोज की दिवसाआडच पाणीपुरवठा ?

एमपीसी न्यूज - पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून दोन महिन्यासाठी केलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची मुदत उद्या (शनिवारी) संपणार आहे. त्यामुळे एक दिवसाआड…

Pimpri: पाणीकपात का ? अजितदादांचा आयुक्तांना सवाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा का सुरु केला आहे? पाणीकपात कशासाठी केली ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कालवा समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांना विचारला. तसेच पाणीपुरवठा नियमित करायचा असेल तर काय…

Lonavla : पवना धरणात दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - पवन मावळातील पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमेय दिलीप राहते ( वय २५) व तेजस रवि पांगर ( वय २२ दोघेही रा. काळाचौकी, अभ्युदयनगर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.…

Pimpri : पवना बंदिस्त जलवाहिनीचा जलसंपदा विभाग तयार करणार ‘डीपीआर’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना बंद जलवाहिनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा जलसंपदा विभाग सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे. प्रकल्प अहवालासाठी येणारा खर्च महापालिकेने उचला असून त्यासाठी 79 लाख रुपये खर्च येणार आहे.…

Maval : पवना धरणातील विसर्गामध्ये कपात ; 2 हजार 208 क्युसेक इतका विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज- मागील दोन दिवसापासून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे पवना धरणातुन अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु केला होता. मात्र पावसाचा जोर ओसरल्यामुळे पाण्याच्या विसर्गामध्ये कपात करण्यात आली असून आज सकाळी साडेआठ…

Pimpri: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प भाजपमुळेच रखडला – दत्ता साने

एमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प सत्ताधारी भाजपमुळेच रखडला आहे. आमदारांचा केवळ महापालिकेच्या मलईवर डोळा आहे. त्यांना पाण्याचे गांभीर्य नाही. या जलवाहिनी प्रकल्पाचे राजकारण करुन भाजपने पिंपरी-चिंचवडकरांना चोवीस तास पाण्यापासून…

Maval: पवना धरणाची उंची एक मीटरने वाढणार; महापालिका खर्च करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढीव पाण्याची गरज भागविण्यासाठी पवना धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यात येणार आहे. या कामाचा खर्चही महापालिकेने राज्य सरकारकडे जमा केला आहे. धरणाची उंची वाढविल्याने पिंपरी - चिंचवडकरांना एक टीएमसीने…

Pimpri: पवना धरणात 92 टक्के पाणीसाठा, यापुढील पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज - पवना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे आज (शुक्रवारी) सायंकाळी धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांवर पोहचला आहे. यापुढे धरणात येणारा पाऊस (येवा) नुसार धरणातून विसर्ग सोडावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी,…

Pimpri: पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच पाणीकपात रद्द -राहुल जाधव

एमपीसी न्यूज - पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसाआड सुरु असलेली पाणी कपात रद्द करण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी आज (गुरुवारी) सांगितले. तसेच एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने सर्वांना पुरेशे आणि समाधानकारक…

Lonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पवन मावळातील पवना धरणात बुडून आज एका युवकाचा मृत्यू झाला. मागील दहा दिवसात या धरणात तिन युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे.अतुल अनिलकुमार गगन (वय 23, रा. पटना, सध्या राहणार इन्फोसिस हिंजवडी) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव…