Pimpri : पवना, मुळशी जलाशय तुडुंब भरले; मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी…
एमपीसी न्यूज - मुळशी आणि पवना ही दोन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर पावसाचा जोर देखील सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे पिंपरी,…