Pimpri: महापालिकेतील पाच पदांना सुधारित वेतनश्रेणीस मान्यता
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर मंजूर असलेल्या विविध संवर्गातील एकूण पाच पदांचा सुधारित वेतनश्रेणीला मान्यता देण्यात आली आहे. या सर्व पदांना पूर्वलक्षी प्रभावाने वेतनातील कोणताही फरक दिला जाणार नाही. तसेच 10 जून 2019 पासून…