Browsing Tag

paytm

Paytm News : गुगल प्ले स्टोअरवरुन ‘पेटीएम ‘ हटवलं

एमपीसी न्यूज - ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे ॲप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना या ॲपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार…

Hinjawadi : पेटीएममधून बोलत असल्याची बतावणी करून पावणे सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पेटीएम कंपनीच्या कॉल सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्याआधारे व्यक्तीच्या बँक खात्यामधून पाच लाख 67 हजार 762 रुपये काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार…

Pimpri : पेटीएम केवायसी अपडेट करण्यासाठी सांगितलेली ‘ही’ अॅप्लिकेशन मुळीच डाऊनलोड करू…

एमपीसी न्यूज - पेटीएम केवायसी अपडेट करावयाची आहे असे सांगून विविध ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जाते. मात्र ही अॅप्लिकेशन मुळीच डाऊनलोड करू नका कारण ही आपलिकेशन तुमच्या मोबाईलमधील ॲक्सेस घेऊन व माहितीच्या आधारे तुम्हाला आर्थिक गंडा…

Chikhali : पेटीएम अकाउंटचे केवायसी सस्पेंड झाल्याचे सांगत तरुणीची 64 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पेटीएम अकाउंटचे केवायसी सस्पेंड झाले आहे. ते जनरेट करण्यासाठी तरुणीच्या आणि तिच्या बहिणीच्या बँक खात्याची लिंकद्वारे माहिती घेऊन 64 हजार 397 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार रविवारी (दि. 23) दुपारी पूर्णानगर चिंचवड येथे घडला.…