Browsing Tag

PCMC BJP corporators

Pimpri: भाजप नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ला

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढाईसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप, संलग्न अशा 85 नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला (पीएमएनआरएफ) दिले आहे. त्याची रक्कम एक कोटी 27 लाख 5  हजार रुपये होत आहे.  …