Pimpri : ‘जुन्याच प्रकल्पाला नव्याने मुलामा’, अर्थसंकल्पावर गटनेत्यांची टीका
एमपीसी न्यूज - महापालिकेच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतेही नाविन्यपूर्ण प्रकल्प नाहीत. जुन्याच प्रकल्पाला नव्याने मुलामा देण्यात आला आहे. कर्जरोखे उभारुन महापालिकेला कर्जबाजारी केले जाणार आहे. करवाढ सुचविण्यात आली.…