Browsing Tag

PCMC Commissioner Shekhar Singh

Talawade : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तळवडे दुर्घटनेतील जखमी रुग्णांची घेतली भेट

एमपीसी न्यूज : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड (Talawade) परिसरात तळवडे येथील कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत जखमी रुग्णांची ससून रुग्णालयात भेट घेऊन संवाद साधला. ‘घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे…

Pune : सुषमा अंधारे यांनी घेतली तळवडे दुर्घटनेतील रुग्णांच्या नातेवाईकांची भेट

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात गंभीर मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या (Pune) नातेवाईकांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार…

Talawade : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोन जखमींचा मृत्यू; अवघ्या 16 वर्षीय तरुणीचे संपले जीवन

एमपीसी न्यूज : तळवडे येथे कंपनीमध्ये लागलेल्या (Talawade) आगीत जखमी झालेल्यापैकी दोन तरुणींचा ससून रुग्णालयात आज मृत्यू झाला. तळवडे (Talawade) येथे ज्योतिबा मंदिरामागे बर्थडे केक वरील फायर क्रॅकरच्या कारखान्यात झालेला स्फोट आणि लागलेल्या…

Talawade : तळवडे आग प्रकरणातील मृत्यू झालेल्या कामगारांचा वारसांना 10 लाखांची मदत करा – छाया…

एमपीसी न्यूज - तळवडे येथील पत्राशेडमध्ये सुरु (Talawade) असलेल्या कारखान्यामध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन देखील तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 6 कामगारांच्या वारसांना महापालिकेने देखील…

Talawade : तळवडे येथील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची आर्थिक मदत

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल (Talawade) कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.…

Talawade : साहेब… ही माझी बहिण नाही; तळवडे स्पार्कल्स कंपनीतील मयत महिलेच्या भावाचा आक्रोश

एमपीसी न्यूज - तळवडे येथील स्पार्कल्स बनवणाऱ्या कंपनीतील (Talawade) झालेल्या स्फोटात सहा महिला ठार झाल्या. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश केला. एका महिलेच्या भावाने जळालेला मृतदेह पाहून…

Talawade : तळवडेतील दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील (Talawade) फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर…

Talawade : तळवडे येथील आगीत दहा जखमी, सहा जणांचा मृत्यू; जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु

एमपीसी न्यूज - ज्योतिबा नगर, तळवडे येथे प्लॉट नंबर 252 मध्ये केकवर लावल्या जाणाऱ्या स्पार्कल्स बनवणाऱ्या कारखान्यात शुक्रवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.…

Pune : तळवडे एमआयडीसीत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून विचारपूस

एमपीसी न्यूज - तळवडे एमआयडीसी येथील कारखान्यात (Pune) झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपुस केली. सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याच्या…

Talawade Fire : तळवडे ज्योतिबानगर येथे फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग, सहा महिला कामगारांचा…

एमपीसी न्यूज : तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या (Talawade Fire) कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. ही घटना आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली असून ही कंपनी वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या फायर क्रॅकरची कंपनी होती. यामध्ये 6 महिला…