Browsing Tag

pcmc commissioner

Pimpri news: लोकप्रतिनिधींच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करा; विलंब केल्यास कारवाई

एमपीसी न्यूज - मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या तक्रारी आणि निवेदने पिंपरी-चिंचवड पालिकेकडे येत असतात. त्यावर वेळेत कारवाई करून लोकप्रतिनीधींना अवगत करणे कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. मात्र, निवेदने,…

Pimpri: उद्यापासून अनलॉक दोन! असे आहेत नवीन नियम…प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानेही होणार सुरू

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात उद्यापासून अनलॉक दोनचा टप्पा सुरू होणार आहे.  राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रासाठीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) काढला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या (बुधवार)…

Pimpri: रस्ते सफाईची निविदा रद्दच करा, आयुक्तांसमोर सव्वा तास सुनावणी

एमपीसी न्यूज - यांत्रिकी पद्धतीने राबविण्यात येत असलेली निविदा प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे. सक्षम समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता असल्याचे खोटेपणाने भासवून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आक्षेप भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी…

Pimpri: वर्षभर नवीन प्रकल्प, बांधकामे करु नका, वर्क ऑर्डर देवू नका; राज्य सरकारचे महापालिकेला आदेश

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकांच्या कामांवर निर्बंध आणले आहेत. प्रत्येक विभागाला अर्थसंकल्पीय निधीच्या 33 टक्के निधी उपलब्ध…

Update-Pimpri: शहरातील निर्बंध अशत: शिथिल; 16 ठिकाणे ‘कंटेनमेंट झोन’ घोषित

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण वाढीची गती कमी झाली आहे. यामुळे संपुर्ण शहर कंटेनमेंट झोन (प्रतिबंधिक विभाग) करण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे शहरातील निर्बंध काही प्रमाणात कमी करत केवळ 16 ठिकाणचा परिसर…

Pimpri: कोरोनाच्या जलद टीममधील शिक्षकांची दांडी; प्रत्येकी पाचशे रुपये दंड

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद प्रतिसाद पथकातीत दांडी मारणा-या दोन शिक्षकांवर आयुक्तांनी कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोघांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली आहे. दरम्यान, कोरोनामुळे…

Pimpri : स्वीकृत सदस्यांना सुद्धा प्रभागातील नागरिकांना वाटण्यासाठी धान्य उपलब्ध करुन द्या –…

एमपीसी न्यूज - लाॅकडाऊनमुळे अनेक कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या नागरिकांना त्यांच्याच भागात मदत होणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या 32 प्रभागांमध्ये नागरिकांना धान्य वाटप करण्यासाठी…

Pimpri: घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करा; आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे शहरवासीयांना पुन्हा आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातही रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे. पुण्यासारखी वेळ येऊ नये यासाठी शहरवासीयांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नका,…