Browsing Tag

PCMC Corona death

Pimpri Corona Update : रविवारी शहरात 165 नवीन रुग्ण; 174 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 25) दिवसभरात 165 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 174 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 63 हजार 471…