Pimpri: औद्योगिकनगरीत आज 335 नवीन रुग्ण तर 318 जणांना डिस्चार्ज, 8 जणांचा मृत्यू
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 318 आणि शहराबाहेरील 17 अशा 335 जणांना आज (रविवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या…