Browsing Tag

Pcmc Corporation

Pimpri: ‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी 10 हजार पोस्टर्स छापणार

एमपीसी न्यूज - कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी 10 हजार पोस्टर्सची निविदा न मागविता त्यांची थेट पद्धतीने छपाई करून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च होणार…

Pimpri : महापौर आणि आयुक्तांकडून शहीद दिनी क्रांतिकारकांना अभिवादन

एमपीसी न्यूज - शहीद दिनानिमित्त दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या अर्धाकृती पुतळयास महापौर ऊषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसदस्य राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश…

Bhosari: होम ‘क्वारंटाईन’मधून पसार झालेल्या रुग्णाला पोलिसांनी पकडले

एमपीसी न्यूज - राहत्या घरी ('होम क्वारंटाईन) बंदिस्त झाल्यानंतर पसार झालेल्या भोसरीतील एका रुग्णाला महापालिका कर्मचा-यांनी आज (शुक्रवारी) पोलिसांच्या सहाय्याने शोधले असून, या रुग्णाला महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील 'आयसोलेशन' कक्षात ठेवले…

Pimpri: आरोग्य, मीटर निरीक्षकाची वेतनवाढ स्थगित, वीज पर्यवेक्षकास ‘समज’

एमपीसी न्यूज - दुबार हजेरी पत्रक बनविणाऱ्या आरोग्य निरीक्षकाची एक आणि पदाचा गैरवापर करुन नागरिकांना विशिष्ट कंपनीचे पाणी मीटर बसविण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या मीटर निरीक्षक महिलेच्या दोन वेतनवाढ स्थगित करण्यात आल्या आहेत. तर, 'फ' क्षेत्रीय…

Pimpri: नागरिकांच्या सहकार्यातून ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखू – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कामकाजास्तव महापालिका कार्यालयात येऊ नये या महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना सारख्या विषाणुंचा प्रादुर्भाव…

Pimpri: पीएमपीएमएलच्या नेहरुनगर, निगडी, भोसरीतील बस डेपोचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पीएमपीएमएलच्या निगडी, नेहरुनगर, सद्गुरुनगर व भोसरीतील बस डेपोत येणाऱ्या बसेसचे सोडिअम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची…