Browsing Tag

PCMC Covid-19 Latest news in Marathi

Pimpri: आज 2107 जणांना डिस्चार्ज, 903 नवीन रुग्णांची नोंद  तर 18  जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली. तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या तब्बल 2107  जणांना…

Pimpri: पालिका कोविड केअर सेंटर सेवाभावी, खासगी संस्थांना चालविण्यास देणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपाययोजना करताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. मनुष्यबळाची कमतरता, कोरोनाची लांबची लढाई विचारात घेत पालिकेने कोविड केअर सेंटर (सीसीसी) चालविण्यासाठी खासगी संस्थांना…

Pimpri: शहरातील 49 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; आकुर्डी, जुनी सांगवीतील ‘हा’ परिसर सील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 49 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर सकाळी  पॉझिटिव्ह रुग्ण आलेल्या आकुर्डी, जुनी सांगवीतील काही परिसर सील करण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयात सक्रिय 57…

Pimpri: शहरातील 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’ झोन, 63 दिवसांत 175 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 29 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 29 ठिकाणे  'कंटेन्मेंट'  झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आहे. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर…

Pimpri: रहाटणीतील वृद्ध महिलेला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 68 वर्षीय वृद्ध महिलेचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेचे…