Browsing Tag

pcmc crime news

Crime News : गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) दुपारी बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी येथे करण्यात आली.सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याप्रकरणी…

Crime News : लाच स्विकारणाऱ्या सहायक लेखा परीक्षा अधिकाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायतमध्ये झालेली अनियमितता न दाखवण्यासाठी सहायक लेखा परीक्षा अधिकाऱ्याने ग्राम विकास अधिकाऱ्याकडे 30 हजार रुपये लाच मागितली.याप्रकरणी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.ही कारवाई पीसीएस चौक, आळंदी…

Crime News : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – मित्रानेच लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर लैगिक अत्याचार केले, तसेच तिला इतरासी लग्न करण्यासही त्याने विरोध केला आहे.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 13 फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत…

Breaking News : छोटा रावणला अटक

एमपीसी न्यूज - छोटा रावण नावाच्या पाहिजे असलेल्या गुंडाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याला गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दुजोरा दिला आहे.…

Crime News : जमीनीच्या व्यवहारात तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - जमीन खरेदीचा व्यवहार करून त्या व्यवहाराचे संपूर्ण पैसे न देता तीन कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केली.ही घटना 13 एप्रिल 2016 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत नेरे दत्तवाडी हिंजवडी येथे घडली.शांताराम दत्तात्रय कुदळे (वय 61,…

Crime News : किरकोळ कारणावरून हॉटेल चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – मावळमधील आंबी येथे किरकोळ कारणावरून एका हॉटेल व्यावसायिकाला तिघांनी दगडाने मारहाण करत,हॉटेलची तोडफोड केली आहे.ही घटना शनिवारी (दि,10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे.ऋषिकेश राजेश उन्हाळे (वय 22 रा.वराळे) यांनी…

Crime News : बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागणारा अटकेत

एमपीसी न्यूज – मला तुझा सगळा कच्चा- चिट्ठा  माहिती आहे म्हणत पाच लाख रुपयांची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 6 ते 7 सप्टेंबर या कालावधीत देहूरोड पोलीस ठाण्याबाहेरच झाला.याप्रकरणी…

kasarwadi News : पीएमपीएलने पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचारी मृत्यूमुखी

एमपीसी न्यूज - पीएमपीएल बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.याबाबत ताराचंद राठोड, (वय 53, रा. ता. पडेगाव, जि. औरंगाबाद, मूळ रा. कोळवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जावेद शेख…

Women From Prostitution : पोलिसांनी केली वेश्याव्यवसायातून पाच महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांवर कारवाई करून पाच पीडित महिलांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने सहा सप्टेंबरला सुटका केली.पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटरमध्ये छापा टाकून तेथून पाच पीडित मुलींची…

Crime News : लॅच तोडून तीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - प्राधिकरण चिखली येथे दरवाज्याचे लॅच तोडून चोरट्याने घरातून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण तीन लाख पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.6) दुपारी राजे शिवाजीनगर येथे उघडकीस आली.नितीन धोंडीराम फडतरे…