Browsing Tag

PCMC Gardens

Bopkhel : बोपखेलमध्ये साडेतीन एकर जागेत साकारणार उद्यान

एमपीसी न्यूज - विविध विकास कामांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचा विकास होत आहे. या विकासातूनच स्मार्ट शहर करण्याचा प्रयत्न असल्याचे, मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 4 मधील बोपखेल…

kudalwadi : दुभाजकाच्या कडेची माती उद्यान विभागासाठी फायदेशीर – दिनेश यादव

एमपीसी न्यूज - शहरातील रस्त्यांची कितीही वेळा साफसफाई केली, तरीही दिवसभरात धूळ व माती या रस्त्याच्या व दुभाजकाच्या कडेला जमा होत आहे. दुभाजकाच्या कडेला जमा होणारी माती ही मनपाच्या उद्यान विभागासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे ही माती काढावी…

Bopkhel: बोपखेलच्या आरक्षित जागेवर विकसित होणार उद्यान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल येथील आरक्षित जागेवर महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी 13 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता.…

Nigdi : अप्पुघर येथील खेळण्यांची दुरुस्ती करा, महापौरांची सूचना

एमपीसी न्यूज - अप्पुघर, निगडी येथील खेळण्यांची देखभाल दुरूस्ती करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.अप्पुघर, निगडी या ठिकाणी महापालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर जाधव यांनी अप्पुघर…

Pimpri: वृक्षलागवडीपेक्षा वृक्षसंवर्धनाकडे लक्ष द्या; स्थायीत उद्यान विभागाला घेतले फैलावर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाते. मोठ्या धामधुमीत गाजावाजा करत वृक्षरोपणाची सुरुवात केली जाते. खड्डे खोदले जातात, पुरवठादाराकडून रोपे, लालमाती खरेदी केली जाते. यावर…

Pimpri : नादुरुस्त फुटपाथ, चेंबरची तातडीने दुरुस्ती करा; महापौरांच्या सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नादुरूस्त फुटपाथ व चेंबर तातडीने दुरूस्त करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.महापालिकेच्या 'ग' क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, समाज मंदिर,…

Pimpri: महापालिकेच्या मिळकतींवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवा; महापौरांच्या सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व मिळकतींवर 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.महापालिकेच्या 'इ' क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, बॅडमिंटन…

Pimpri : उद्यान देखभालीचे काम करणा-या संस्थांना पुन्हा मुदतवाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या देखभालीचे काम करणा-या खासगी संस्थाना मुदतवाढ देण्याचा सपाटा सुरुच आहे. आज पुन्हा 21 संस्थांना तीन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी येणा-या खर्चाला मंगळवारी(दि. )…

Pimpri: उद्यानात खेळताना मुलाची कंरगळी निकामी; उद्यानाचे ‘सेफ्टी’ ऑडीट करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील उद्यानातील घसरगुंडीवर खेळत असताना पत्र्यात पाय अडकल्याने सहा वर्षाच्या मुलाची करंगळी निकामी झाली. यामुळे उद्यानातील निकृष्ट खेळणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या…

Pimpri: बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज आता उद्यान विभागाकडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज आता कर्मचा-यांच्या आस्थापनेसह उद्यान विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांच्याकडे विभाग प्रमुखपदाची जबाबदारी…