Browsing Tag

PCMC General body meeting

Pimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर करवाढीचे संकट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सभाशास्त्राचे किती ज्ञान आहे दिसून आले. तर, विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी झोपेचे सोंग घेतले. एका नगरसेवकाने देखील करांचे दर 20 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा तत्पूर्वी…

Pimpri: ….यापुढे महासभेत एकही उपसूचना देऊ नका; भाजप प्रदेशाध्यक्षांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिल्या जाणा-या उपसूचना काहीही असतात. बाकीच्या सदस्यांना उपसूचना माहीत होत नसल्याने त्यांच्या तक्रारी असतात. यापुढे महासभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही, असा आदेश भाजप…

Pimpri : रावेत, निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत पंपगृहातील पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत देखील वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 50 कोटी रुपये खर्चाच्या…

Pimpri: महासभेतील उपसूचना मंजुरीला राष्ट्रवादीचा विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी (दि.10) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधार्‍यांनी बहुमताच्या जोरावर अनेक विषयांना उपसूचनेसह मंजुरी दिली आहे. सभाशास्त्राचे नियम पायदळी तुडवित तसेच दिलेल्या उपसूचना या सुसंगत नसल्याने…

Chikhali : चिखलीतील कोंडवाड्याच्या जागेत गोशाळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे मोकाट जनावरांचे संगोपन करण्यासाठी गोठ्याचे (कोंडवाडा) आरक्षण आहे. सदर जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्ट या खासगी संस्थेला गोशाळा चालविण्यासाठी देण्यात आली आहे.शहरात…

Pimpri: भाजपची राष्ट्रवादीवर कुरघोडी; विरोध डावलून गोंधळात क्रीडांगणाच्या नामकरणाची उपसूचना मंजूर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विरोधकांवर कुरघोडी करत गोंधळात क्रीडांगणाच्या नामकरणाची उपसूचना मंजूर केली. शाहूनगरातील क्रीडांगणाच्या नामकरणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना भाजप नगरसेवकाने सभागृहाला अंधारात ठेवत…

Ravet : महासभेचा शहर सुधारणा समितीला दणका; ‘ग्रीन’चा ‘आर झोन’ करण्याचा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने रावेतमधील "ग्रीन झोन'चा "आर झोन'मध्ये फेरबदल करण्याचा सदस्य प्रस्ताव पारित करत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला. मात्र, महासभेने हा प्रस्ताव 'दप्तरी' दाखल करत शहर सुधारणा…

Pimpri : स्थायी समितीची सभा शनिवारपर्यंत तहकूब 

एमपीसी न्यूज - माजी केंद्रीय अर्थ, संरक्षण मंत्री, भाजपजे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज (बुधवार) स्थायी समितीची सभा शनिवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे…

Pimpri: पाणी प्रश्न पेटला; सत्ताधारी, विरोधकांनी प्रशासनाचे काढले वाभाडे

पाण्याची समस्या मांडताना सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अश्रूपाणी प्रश्नावर  साडेसात तास चर्चा; 47 नगरसेवकांचा चर्चेत सहभागएमपीसी न्यूज - धरणात पाणी 100 टक्के पाणी असताना शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिक आम्हाला प्रभागात फिरू…

Bhosari : रुग्णालयाच्या खासगीकरणास वाढता विरोध; तीन महिन्यांनी पुन्हा विचारार्थ महासभेसमोर प्रस्ताव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत उभारलेले रुग्णालय खासगी संस्थेला 30 वर्षे चालवायला देण्याच्या प्रस्तावाला गोंधळात महासभेने मान्यता दिली. परंतु, रुग्णालयाच्या खासगीकरणास राष्ट्रवादी काँग्रेस, विविध सामाजिक संघटनासह…