Browsing Tag

PCMC guidelines for Bakari Eid

Pimpri: मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करावे, पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी बकरी ईद अतिशय साधेपणाने साजरा करावी. उद्या ईदला मशिदीऐवजी घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन पिंपरी पालिका प्रशासनाने केले आहे.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे धार्मिक,…