Browsing Tag

pcmc health department

PCMC News: अखेर यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा प्रसिद्ध, सात वर्षांसाठी 328 कोटींची निविदा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते आणि  मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या कामाची निविदा अखेर महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. सात वर्षांसाठी 328 कोटी…

Pimpri: नगरसेवक जावेद शेख यांची दुसरी कोरोना टेस्ट गुरुवारी  निगेटीव्ह आली होती 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे आज (शुक्रवारी) कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांची काल, गुरुवारी  दुसरी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट  निगेटिव्ह आले होते, असे पालिकेच्या…

Pimpri: शहरातील नालेसफाई 95 टक्के पूर्ण; आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने यंदा लवकरच नालेसाफसफाईचे काम हाती घेतले होते. शहरातील नालेसफाई जवळपास 95 टक्के पूर्ण झाली आहे. काही मोठी…

Pimpri: आकुर्डी, जुनी सांगवी, चिंचवड स्टेशन, चऱ्होलीतील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, चिंचवड स्टेशन, जुनी सांगवी आणि चऱ्होलीतील प्रत्येकी चार जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, पुण्यातील गाडीतळ येथील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचेही…

Pimpri: ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रुग्ण वाढले, ‘फ’ रेडझोन तर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सात क्षेत्रीय प्रभाग कार्यालयांच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या संभाजीनगर, मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण परिसर असलेल्या 'अ' प्रभागात…

Chinchwad : ऑटो क्लस्टरसमोर जाळला जातोय कचरा

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील मोकळ्या जागेत गेल्या काही दिवसांपासून कचरा जाळला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असून त्याचा धूर एम्पायर स्क्वेअर मधील घरांमध्ये जात आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

Pimpri : अस्वच्छता करणा-या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने अस्वच्छता, आरोग्यास अपायकारक परिस्थिती करणा-या आणि डासांची उत्पत्तीच्या ठिकाणाबाबत अशा तीन आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 33 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.…

Pimpri : हद्दीबाहेरील कचरा शहरात टाकणा-यांवर फौजदारी कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांमधून शहराच्या हद्दीत घनकचरा, हॉटेल वेस्ट टाकले जात आहे. त्याला आळा घालण्याकरिता महापालिकेमार्फत फिरती पथक तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा टाकणा-यांवर…