Browsing Tag

PCMC Hospitals

PCMC :  महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सक्षम; माता मृत्यू प्रमाणात घट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) वैद्यकीय यंत्रणा सक्षम होत असल्याने प्रसुतीदरम्यान मातांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होत आहे. शहरात गेल्या पाच वर्षांत एक लाख 51 हजार 903 महिलांची प्रसुती झाली. त्यात प्रसुती दरम्यान 113 मातांचा…

PCMC News : नर्सिंग होम, रुग्णालयांच्या शुल्कात वाढ

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील (PCMC News) नर्सिंग होम किंवा रुग्णालयांना नोंदणी देताना व दिलेल्या नोंदणीचे विहित मुदतीनंतर नुतनीकरण करताना सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे.महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम…

PCMC News : वैद्यकीय सेवेतील दर वाढीनंतर रुग्णालयातील भरणा वाढला

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात वाढ केल्यानंतर रुग्णालयातील भरणा वाढला आहे.(PCMC News) जुलै महिन्यात 79 लाखांचा भरणा झाला होता. तर, ऑगस्ट…

PCMC Hospital’s : महापालिका रुग्णालयातील वाढीव दराची आजपासून अंमलबजावणी

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC Hospital's) सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता शासन दराप्रमाणे आजपासून (सोमवार) आकारणी सुरु झाली आहे. नवीन दरामुळे उपचार महागले आहेत. केशरी…

PCMC News : महापालिका रुग्णालयातील दरवाढीच्या निर्णयाला स्थगिती द्या; ‘सीएम’ला पाठविले…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसताना प्रशासक म्हणून मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेच्या 8 रुग्णालय व 29 दवाखान्याच्या औषध उपचाराच्या दरामध्ये 200 ते 300…

Pimpri: ‘त्या’ डॉक्टरांना दवाखान्यामध्ये कामकाजासाठी नियुक्त करा

एमपीसी न्यूज - वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविताना अडथळा निर्माण होतो. परंतु असे असतांनासुद्धा वैद्यकीय विभागामध्ये मानधनावरील दोन डॉक्टर केवळ…

Pimpri : महापालिकेच्या फुगेवाडी दवाखान्यातील कामचुकार कर्मचा-यांची हकालपट्टी करा, युवासेनेची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील दवाखान्यातील कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचा आरोप करत या कर्मचा-यांची हकालपट्टी करण्याची मागणी पिंपरी युवासेनेने केली आहे.दवाखान्यातील कर्मचारी नागरिकांशी मोठ्या आवाजात बोलतात.…

Pimpri: महापालिकेने वैद्यकीय सुविधा सक्षमीकरणावर भर देण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने वैद्यकीय सुविधा सक्षमीकरणावर भर देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली केली आहे.याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी…

Bhosari : भोसरीतील रुग्णालय महापालिका खासगी संस्थेला चालविण्यास देणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये असणा-या तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांची कमतरता, रुग्णांची वाढती संख्या याचा विचार करता महापालिकेस भोसरीतील 100 बेड क्षमतेचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य होणार नाही. त्यासाठी महापालिकेला…

Pimpri: तीन लाख बालकांना दिली गोवर-रुबेला प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे तीन लाख 21 हजार 486 बालकांनी सोमवारपर्यंत (दि.17) गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये सहा लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच अद्यापही…