Pimpri: शहरात सलग सहाव्या दिवशी कोरोनाचे रुग्ण, दोघांचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’; सक्रिय…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मागील सहा दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे. आज (सोमवारी) आता दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे या दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरातील कोरोना सक्रिय…