Browsing Tag

PCMC Latest News

Pimpri: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी घेतला शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोरोना वॉररूमला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला विविध सूचना दिल्या.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा…

PCMC GB Meeting: महापालिका कामगार विमा पॉलिसीतून भाजपचा सात कोटींचा ‘डाका’- योगेश बहल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांच्या खासगी विमा पॉलिसीसाठी आर्थिक तरतूद वर्गीकरण करण्याच्या प्रस्तावावरून महासभेत चांगलाच गोंधळ झाला. सत्ताधारी भाजपवर शिवसेना आणि राष्ट्रवादीने हल्लाबोल केला. सभाशास्त्रानुसार महापौर कामकाज…

Pimpri: पावसाळ्यापूर्वी अर्धवट स्थितील विकास कामे पूर्ण करा; आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील अर्थवट स्थितीतील विकास कामे, आजूबाजूच्या बांधकामांना धोकादायक ठरु शकतील अशी बांधकामे, पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.…

Pimpri: कोरोनाचे ‘ते’ 34 रुग्ण दहा दिवसांतच ‘या’ कारणास्तव झाले बरे आणि…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल तब्बल 34 रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला खरा, मात्र त्यांचा चौदा दिवसांच्या उपचाराचा कालावधीत पूर्ण झालेला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ अभियंत्यांची पुण्यातील ड्युटी तत्काळ रद्द करा – सीमा सावळे

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची ड्युटी म्हणजे एक प्रकारे द्रविडी प्राणायाम आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, अशा परिस्थितीत हा अत्यंत…