Browsing Tag

PCMC ‘Law’ Committee

Pimpri: गणसंख्येअभावी विधि समितीची सभा तहकूब; डॉक्टरांचा विषय रखडला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधि समितीची पाक्षिक सभा गणसंख्येअभावी आज (सोमवारी) पुन्हा एकदा तहकूब केली आहे. त्यामुळे महापालिकेने भरती केलेल्या डॉक्टरांना कायम करण्यासाठीचा महत्वपूर्ण विषय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, आज…