Browsing Tag

PCMC News

PCMC : ‘हयातीच्या दाखल्यांसाठी’ महापालिका दिव्यांग व्यक्तींच्या दारी; 6699व्यक्तींचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. समाजातील विविध घटकांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विभागाकडून विविध प्रकारे पुढाकार घेण्यात येतो. शहरातील…

PCMC : पालिकेच्या उपलेखापालाला पाचशे रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज - पात्र ठेकेदाराचे नाव चुकविल्याने स्थायी समिती सभेत पुन्हा नावाची (PCMC )दुरुस्ती करून नुकतीच प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र कामकाजात हलगर्जीपणा करत नावात चूक केल्याने महापालिकेचे उपलेखापाल महेश निगडे यांना पाचशे रुपये…

PCMC : महापालिका रूग्णालयांची होणार स्पर्धा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांतील (PCMC)रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी  वैद्यकीय विभागाच्या वतीने एक स्पर्धा घेण्यात येणार आहे. उत्कृष्ट रुग्णसेवा देणारी रुग्णालये व दवाखान्यांचा पुरस्कार…

PCMC : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - आंद्रा धरणातून गेल्या पाच दिवसांपासून पाणी कमी झाल्यामुळे (PCMC )समाविष्ट गावासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. असे असताना  पाणी पुरवठा विभागाच्या 70 पेक्षा जास्त कर्मचा-यांना लाेकसभा निवडणुकीचे कामकाज देण्यात आले…

PCMC : महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागास 804 कोटींचा महसुल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना (PCMC)आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी महसुली उत्पन्नात 804 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील वर्षीपेक्षा या उत्पन्नामध्ये 20 कोटी…

PCMC : महापालिका उपअभियंता, लेखापाल यांना पदोन्नती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील कार्यकारी (PCMC )अभियंता, उपअभियंता, लेखाधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, सहायक आरोग्य अधिकारी, चालक तथा यंत्रचालक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती…

PCMC : ऑनलाइन कर भरण्यास शहरवासीयांची पसंती; 513 कोटी 58 लाख ऑनलाइन कर जमा

एमपीसी न्यूज - ऑनलाइनचा जमाना दिवसेंदिवस वाढत असतानाच(PCMC) पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक हायटेक हाेताना दिसून येत आहे. 3 लाख 29 हजार 237 शहरवासीयांनी 513 काेटी 58 लाख रूपयांचा ऑनलाइन…

PCMC : महापालिकेत दोन नवीन सहायक आयुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर (PCMC)आणि मिनीनाथ दंडवते यांची बदली झाली आहे. राज्य शासनाने मुख्याधिकारी असलेले पंकज पाटील आणि तानाजी नरळे यांची(PCMC) सहायक आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड…

PCMC : महापालिका अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामाला;पालिकेतील नागरिकांची वर्दळ कमी

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर (PCMC)महापालिकेतील विविध कामासाठी येणा-या नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. मावळ व शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजासाठी महापालिकेच्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची…

PCMC: सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू

एमपीसी न्यूज - कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर (PCMC)वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी 31 मार्चपर्यंत कर संकलन कार्यालये सुरू…