Browsing Tag

PCMC News

PCMC :  सोसायटीमधील थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी धडाकेबाज (PCMC)निर्णय घेतले जात आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका सोसायटीमधील सदनिकाधारक थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येणार…

PCMC : कार्यरत अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीआधीच इतरांना पदोन्नती!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील  विद्यमान (PCMC) कार्यरत कार्यकारी अभियंत्यांना सहा ते आठ महिने सेवानिवृत्ती कालावधी असताना 7 उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे…

PCMC : महापालिकेच्या  सफाई सेवकांकडून मतदानाची शपथ

एमपीसी न्यूज- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची (PCMC)टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई सेवकांना मतदानाची शपथ देण्यात आली.…

PCMC : शालेय साहित्यासाठी डीबीटी ऐवजी आता ‘क्यूआर’ कोड

एमपीसी  न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने डीबीटी प्रक्रियेत (PCMC )विविध सुधारणा सुचविल्या आहेत. शालेय साहित्य खरेदीसाठी डीबीटीऐवजी आता क्यूआर कोड निर्माण केला जाणार आहे. त्याद्वारे केवळ शालेय साहित्य खरेदी करता येणार आहे. येणाऱ्या…

PCMC : पाण्याचा गैरवापर टाळा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज -  उन्हाळा सुरु झालेला आहे. येणारा पावसाळा जून मध्ये सुरु (PCMC)होईल यांची शाश्वती नाही. पावसाळा हा विलंबाने सुरु झाल्यास पाण्याची टंचाई शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणी आतापासून सर्व नागरिकांनी काटकसरीने व…

PCMC: सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार कर संकलन कार्यालये

एमपीसी न्यूज - कर संकलन व कर आकारणी विभागाच्या (PCMC) वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी 31 मार्चपर्यंत कर संकलन कार्यालये…

PCMC : थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू होणार नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने (PCMC)मालमत्ता कराची चालू मागणी व थकीत कर वसुलीसाठी जोरदार मोहिम सुरू आहे. मात्र, थकबाकीदारांसाठी महापालिका अभय योजना लागू करणार आहे का, याबाबत नागरिकांकडून…

PCMC : सलग तिसऱ्या वर्षी महापालिकेस AA+ चे आर्थिक पत नामांकन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा AA+ चे आर्थिक पत नामांकन मिळविले (PCMC )असून गेल्या तीन वर्षांपासून हे पत नामांकन स्थिर आहे. महापालिकेस मिळालेले हे नामांकन आर्थिक विवेक आणि स्थिरतेचा दाखला आहे. तसेच हे नामांकन…

PCMC : पाणीपुरवठा सुरळीत करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज - पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या भागात जलवाहिन्या (PCMC)टाकण्यात याव्यात, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा विविध मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या…

PCMC : दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यास पाच लाखांचे अर्थसाह्य

एमपीसी न्यूज - दिव्यांगांचे सामुदायिक विवाह सोहळा (PCMC)आयोजित करणाऱ्या संस्थांना महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दरवर्षी 5 लाखांचे अर्थसाह्य देण्याची नवीन योजना सुरू केली आहे.समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध…