Browsing Tag

pcmc property tax

Pimpri: दुकाने उघडण्यास परवानगी पण कर संकलन कार्यालये बंद का?

एमपीसी न्यूज - लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असतानाही महापालिका प्रशासन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही. नवीन अर्थसंकल्पीय वर्ष सुरु झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी कर भरण्याची ऑनलाईन सुविधा सुरु केली. दुसरीकडे…

Pimpri : महापालिकेच्या सर्वेक्षणात सापडल्या सहा हजार नवीन, वाढीव, वापरात बदल केलेल्या मिळकती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने 18 हजार 600 बिगरनिवासी मिळकतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये नवीन 4 हजार 750, वाढीव बांधकामे 900 आणि वापरात बदल केलेल्या 360 अशा 6 हजार 10 मिळकती सापडल्या आहेत. तसेच…

Pimpri : महापालिका करणार अनधिकृत बांधकामे, बिगरनोंद, वाढीव मिळकतींची पाहणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील अनधिकृत बांधकामे, बिगरनोंद, वाढीव मालमत्तांची कर संकलन विभागाच्या वतीने पाहणी करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकीसह मिळकतकराचा भरणा करण्याचे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे.…

Pimpri : आगाऊ मिळकत कर भरा अन्‌ सवलत मिळवा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 2019-2020 या आर्थिक वर्षातील मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या बिलांची रक्कम 30 जूनपर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा माजी सैनिक,…

Pimpri: महापालिकेला बांधकाम परवानगीतून 510 कोटी रुपयांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2018-19 या आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून भरीव उत्पन्न मिळाले आहे. 31 मार्चअखेर महापालिकेला 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाला 455 कोटी रुपये उत्पन्नाचे उदिष्ट होते. विभागाने ते…

Pimpri : सुट्टीच्या दिवशीही करसंकलन कार्यालये सुरु राहणार

एमपीसी न्यूज - आर्थिक 2018-19 हे वर्ष 31 मार्च 2019 रोजी संपत असल्याने नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व 16 कर संकलन विभागीय कार्यालये सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. 31 मार्चपर्यंत दरररोज कार्यालये सुरु राहणार…

Pimpri: ‘मिळकत कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करा, कारवाई मागे घेतो’

एमपीसी न्यूज - कर आकारणी आणि कर संकलन विभागातील कर्मचा-यांनी नेमून दिलेले काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. प्रशासन कर्मचा-यांवर अनाठायीपणे कारवाई करत नाही. कर संकलन विभागातील मुख्य लिपिक, लिपिकांनी त्यांना ठरवून दिलेले मिळकत कर वसूलीचे उद्दीष्ट…