Browsing Tag

PCMC School

PCMC School : महापालिका शाळांमधील समस्यांचे निराकरण करा; अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या सूचना

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ( PCMC School ) शाळांमधील पायाभूत सुविधा, समस्या व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शहरातील विविध शाळांना भेट देऊन शाळा प्रशासन व…

PCMC School : महापालिका शाळांमध्ये 32 क्रीडा शिक्षकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीची (PCMC School ) आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 32 प्राथमिक शाळांमध्ये 32 क्रीडा शिक्षकांची नियुक्ती केली आहे. निवड करण्यात आलेल्या…

Pimpri : सेंट पॅट्रिक्स, लोयोला, पीसीएमसी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

एमपीसी न्यूज : कर्नल भगत हायस्कूल, पीसीएमसी स्कूल, लॉयला (Pimpri) आणि सेंट पॅट्रिक स्कूल यांनी फादर शॉक मेमोरियल तिसऱ्या आंतरशालेय हॉकी स्पर्धेतील चौदा वर्षांखालील विभागात उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम,…

PCMC School : ..तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जल्लोष – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज - शाळांच्या गुणवत्ता वाढीची जबाबदारी (PCMC School)स्वीकारण्याची मानसिकता त्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक समितीमध्ये निर्माण झाली पाहिजे, त्यातूनच शाळांचा दर्जा वाढण्यासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल आणि…

PCMC School : महापालिका शाळेतील 19 विद्यार्थी भारत दर्शनसाठी रवाना

एमपीसी न्यूज - सन 2021-22 आणि 2022-23 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य शासनामार्फत घेण्यात ( PCMC School) आलेल्या 5 वी आणि 8 वी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे…

PCMC School : महापालिकेच्या ‘या’ सात शाळांमध्ये ‘कोडिंग’ वर्ग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील (PCMC School) विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानासह सक्षम करणे, कौशल्य विकसित करण्यासाठी सात शाळांमध्ये 'कोडिंग' वर्ग सुरू करण्यात आले आहेत.पाचवी ते आठवीच्या एक हजार 189 विद्यार्थ्यांनी कोडिंगच्या…

PCMC  School :   महापालिकेच्या शाळांच्या ग्रंथालयासाठी 1 लाख पुस्तके

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC  School) शिक्षण विभागाच्या वतीने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, यासाठी स्वतंत्र ग्रंथालय उभारण्यात येणार आहेत. या ग्रंथालयासाठी 99 हजार पुस्तकांची खरेदी करण्यात…

PCMC School : विद्यार्थ्यांची वर्षांतून दोनदा होणार आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC School) शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची वर्षांतून दोनदा मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच…

PCMC School: स्पर्धात्मक, गुणात्मक, नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता ‘जल्लोष……

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC School) आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता विद्यार्थी व शालेय स्तरावर…

PCMC School: शाळेतील शिक्षकांच्या होणार बदल्या; अतिरिक्त आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील (PCMC School) विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, बौध्दिक पातळीचाही अभ्यास केला जाणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून एकाच शाळेत ठाण…