Browsing Tag

PCMC solid waste management

Pimpri: लॉकडाऊन इफेक्ट! दररोज कचरा संकलनात तब्बल 350 टनाने घट

एमपीसी न्यूज - एकीकडे कोरोनामुळे मोठे  संकट ओढवले आहे. तर,  दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासही हा व्हायरस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन नंतरच्या काळात पिंपरी-चिंचवड  महापालिकेच्या कचरा डेपोवर नेहमीपेक्षा दररोज  तब्ब्ल 350  मेट्रिक टन…