Browsing Tag

pcmc Standing Committee election

Pimpri News: स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवड मतदारसंघाकडे?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सत्ता संतुलन राखण्यासाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघात देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.…

Pimpri : स्थायी समिती अध्यक्षपदाची उद्या निवडणूक, संतोष लोंढे यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या (शुक्रवारी) निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर रिंगणात आहे. स्थायी समितीत भाजपचे…

Pimpri : स्थायी समितीत ‘यांची’ वर्णी

एमपीसी न्यूज - आर्थिक बाबींबाबतचे महत्वाचे निर्णय घेणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपच्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्ण बुर्डे व भीमाबाई फुगे या सहा जणांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Pimpri : स्थायीच्या नियुक्त्या लांबणीवर टाकल्याने इच्छुक ‘गॅस’वर

एमपीसी न्यूज - राज्य नेतृत्त्वाने शिफारस केलेल्या सहापैकी दोन नावांना स्थानिक भाजप नेतृत्त्वाचा विरोध असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायीची समिती सदस्यांच्या नियुक्त्या करण्याचे लांबणीवर टाकले. महासभा तहकूब करत…

Pimpri: स्थायीच्या दोन जागांसाठी तीन माजी महापौरांसह राष्ट्रवादीचे 17 नगरसेवक इच्छुक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये रिक्त होणा-या दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 17 नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामध्ये तीन माजी महापौर, एक माजी विरोधी पक्षनेते आणि एक स्थायी…

Pimpri : स्थायी समितीसाठी मोर्चेबांधणी; ‘या’ आठ सदस्यांची संपणार मुदत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 29 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामध्ये आजी-माजी अध्यक्षांसह भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड येत्या महासभेत…