Browsing Tag

pcmc Standing Committee election

Pimpri : भाजपा ओल्ड इज गोल्डच्या टीमने केला विलास मडेगिरी यांचा आपुलकीचा सन्मान !

एमपीसी न्यूज- भाजपाचे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी यांचा शुक्रवारी (दि. 8) ओल्ड इज गोल्ड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपुलकीचा सन्मान केला. या सन्मानाने भावुक झालेल्या विलास मडेगिरी यांनी आपल्या सगळ्या जुन्या…

Pimpri: भाजपच्या शीतल शिंदे यांचा अर्ज मागे ; विलास मडिगेरी यांच्या विजयाचा मार्ग सुकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदीसाठी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शीतल शिंदे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार विलास मडिगेरी यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.पुणे जिल्हा…

Pimpri : स्थायी समिती निवडणूक; शिवसेना युतीचा धर्म पाळणार का?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने विलास मडिगेरी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे केंद्र, राज्यात सत्तेत असलेली आणि आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती झालेली शिवसेना स्थायी समिती निवडणुकीत भाजपच्या…

Pimpri : मडिगेरी यांची उमेदवारी बदलण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा स्थानिक नेत्यांचा पवित्रा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निष्ठावान आणि स्थायीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले विलास मडिगेरी यांना भाजपने दिलेली उमेदवारी बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींवर दबाव…

Pimpri: … तर पक्षविरोधी कारवाईला सामोरे जाणार – शीतल शिंदे

एमपीसी न्यूज - मी दुस-यांदा नगरसेवक असून यापूर्वीही स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक होतो. त्यावेळीही मला डावलले. तर, विलास मडिगेरी प्रथमच निवडून आले असून त्यांचा स्थायीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तरीही, त्यांना संधी देण्यात…

Pimpri: भोसरीकरांनी वेगळी भूमिका घेतल्यास पलटू शकते बाजी ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरी मतदार संघातील विलास मडिगेरी यांचा भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, नाराज झालेल्या चिंचवड मतदार संघातील भाजपच्या शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी,…

Pimpri : भाजपच्या धोरणात बदल; ‘स्थायी’ सदस्यांना एक वर्ष संधी देण्याचे धोरण गुंडाळले !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी भाजपने सर्व नगरसेवकांना स्थायी समितीत एक वर्षच संधी देण्याचे धोरण निश्चित केले होते. त्यानुसार गतवर्षी भाजपच्या…

Pimpri : ……अशी झाली ‘स्थायी’ अध्यक्षपदासाठी भाजपच्या विलास मडिगेरी यांची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. दोन्ही निष्ठावान पदाधिका-यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. भाजपकडून अधिकृतपणे विलास मडिगेरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, अर्ज…

Pimpri : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे विलास मडिगेरी यांना उमेदवारी, शीतल शिंदे यांची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. भाजपतर्फे विलास मडिगेरी यांचा अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर, भाजपच्या…

Pimpri: स्थायीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास उरला दीड तास; धाकधूक वाढली

एमपीसी न्यूज - श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत, हे स्पष्ट होण्यास अवघे दोन तास उरले आहेत. सत्ताधारी भाजपकडून कोण उमेदवारी अर्ज भरणार याची उत्सुकता लागली असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. शीतल…