Browsing Tag

PCMC Tax

PCMC : कर संकलन विभागाकडे नोंद झालेल्या मालमत्तांची संख्या सहा लाखांच्या वर!

एमपीसी न्यूज - वीज, पाणी या मूलभूत सुविधांसह (PCMC) सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, नामांकित शैक्षणिक संस्था, वैद्यकीय उपचारांची दर्जेदार सुविधा यामुळे पिंपरी-चिंचवड शहर नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याचाच परिणाम…

PCMC : महिलांना मिळणाऱ्या कर सवलतीमध्ये महापालिकेने केली घट

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात 870 कोटी रुपयांचा (PCMC) विक्रमी कर संकलन नोंदवले होते. या आर्थिक वर्षात मात्र महापालिकेने मालमत्ता नोंदणी असलेल्या महिलांना देण्यात येणाऱ्या करावरील सवलत कमी केली आहे. महिलांना…

PCMC : शास्तीकर समायोजनला महापालिका आयुक्तांचा ‘हिरवा कंदिल’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर लादलेला शास्तीकर सरसकट माफ करण्यात आला. त्यामुळे निर्णयापूर्वी प्रमाणिकपणे शास्तीकर भरलेल्या (PCMC) मिळकतधारकांनाही समायोजन योजनेद्वारे लाभ देण्याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी…

Property Tax : मिळकत कर वसुलीसाठी कार, फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा निर्णय मागे घ्या – सीमा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने करदात्यांनी (Property Tax) मिळकतकर थकविला असेल तर त्यांच्या घरातील कार, फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत चुकिचा असून त्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होऊ…

PCMC news : … तर महापालिका थकबाकीदार निवासी मालमत्तांधारकांची कार, टीव्ही  जप्त करणार

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकत कर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर जप्तीची आणि वसुलीची जोरदार मोहिम सुरू केली आहे. शहरातील तीन लाख निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 583 कोटी रूपयांचा थकीत कर आहे. (PCMC news) हा कर वसूल…

PCMC Tax : हस्तांतरित मूल्याच्या निर्णयाचा फेरविचार करा – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर (PCMC Tax) आकारणी व कर संकलन विभागाकडून खरेदी-विक्री व्यवहाराच्या हस्तांतर फीमध्ये 20 पटींनी वाढ केली असून या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी…

PCMC Tax Collection : कर संकलन विभाग ‘ऍक्शन मोडवर’; 26 हजार 760 थकीत मालमत्ताधारकांना…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी (PCMC Tax Collection) व कर संकलन विभागाच्या वतीने थकीत मालमत्ता धारकांबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक…

Pcmc Tax Update : ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ योजनेमुळे 500 मिळकती करकक्षेत!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर (Pcmc Tax Update) संकलन आणि कर आकारणी विभागाने सुरू केलेल्या 'माझी मिळकत, माझी आकारणी' योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे अवघ्या चार महिन्यांत काही गृहनिर्माण संस्थांमधून आलेल्या…

Pimpri: मिळकत कर सवलत योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता आला नाही. तसेच मिळकत कर सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही. महापालिकेचे आर्थिक चक्रही बिघडले आहे.  त्यामुळे महापालिकेने सामान्य करातील…

Pimpri: कचरा शुल्क आकारणीची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून, मालमत्ता करात येणार बिले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा घरटी 60 रुपये शुल्क आकारणीस सुरुवात केली आहे. दुकानदार, दवाखान्यांसाठी 90 रुपये तर शोरुम, गोदाम, उपाहारगृह व हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 160 रुपये शुल्क आकारले…