Browsing Tag

PCMC Tender

Pimpri news: बोगस ‘एफडीआर’ देणाऱ्या ठेकेदारांवर पालिकेने कारवाई करावी – आण्णा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील तीन वर्षात राबविलेल्या निविदांवर 11 % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी पीसडी म्हणून दिलेले एफडीआर तपासण्याची सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.…

Pimpri: यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते साफसफाईची निविदा रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते साफसफाईच्या निविदेत प्रचंड अनियमितता झाली आहे. या निविदेच भ्रष्ट्राचार झाला आहे. त्यामुळे ही निविदा  प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना…

Pimpri: यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते सफाईची निविदा तत्काळ रद्द करा; अन्यथा न्यायालयात जाणार; सत्ताधारी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यांत्रिकीकरणाद्वारे शहरातील रस्त्यांची  साफसफाई करण्याच्या निविदेत अनियमितता झाली आहे. त्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे ही निविदा तत्काळ रद्द करण्यात यावी. त्यावर पुढील कारवाई करू नये अशी मागणी…

Pimpri: वर्षभर नवीन प्रकल्प, बांधकामे करु नका, वर्क ऑर्डर देवू नका; राज्य सरकारचे महापालिकेला आदेश

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकांच्या कामांवर निर्बंध आणले आहेत. प्रत्येक विभागाला अर्थसंकल्पीय निधीच्या 33 टक्के निधी उपलब्ध…

Sangavi: निविदा रद्द, तरीही खेळणी बसविली, महापालिकेचे चार लाखाचे नुकसान – जावेद शेख

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यातील सांगवी येथील पवनाथडी जत्रेच्या जागेत पीडब्लूडी मैदानावरील लावलेली अनधिकृत खेळणी जप्त करुन संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी केले…

Pimpri : ‘रिंग’मध्ये आयुक्तांचा सहभाग; स्थायी समिती सदस्याचा आरोप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास कामातील निविदांमध्ये रिंग होत आहे. या 'रिंग'मध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आर्थिक हितसंबध गुंतल्याचा आरोप करत त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी…

Pimpri: ‘रिंग’मध्ये आयुक्तांचा सहभाग ?, आयुक्तांची चौकशी करा, ‘सीएम’कडे भाजप…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने काढलेल्या विकास कामांच्या निविदांमध्ये 'रिंग' केली जात आहे. पुरावे देऊन आयुक्त 'रिंग' झाली नसल्याचा दावा करतात. 'रिंग' मध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करत त्यांची…

Pimpri: शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 'रिंग' झालेल्या 360 निविदा गैरव्यवहाराला शहर अभियंता अंबादास चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यासह या निविदा प्रक्रियेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना निलंबित करावे. तसेच या…