Browsing Tag

Pcmc ward office election

Pimpri : प्रभाग समितीची निवडणूक होणार बिनविरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज शहरातील आठही प्रभाग समित्यांसाठी भाजपच्या नगरसेवकांनी अर्ज भरले.प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची अधिकृत…