BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

PCMC Water Supply

pimpri: पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शनिवारची ‘डेडलाईन’, अभियंत्याची सेवा पाणीपुरवठा…

एमपीसी न्यूज -  शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्याला काही प्रमाणात पाणीपुरवठा विभागाचा अयोग्य कारभार कारणीभूत असल्याचे मान्य करत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणी वितरणाचे सुक्ष्म नियोजन…

Pimpri : अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळेच पाणीकपात, पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करा –…

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, सल्लागार हे संगनमत करुन वाढूव खर्च, मुदतवाढी, थेट पध्दतीने कामे, कामातील रिंग यामध्ये दंग आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांच्या निष्काळजीपणा आणि खाबुगिरीमुळेच शहरवासियांना…

Pimpri: पिंपरी-चिंचवडकरांसाठी आणखी चार वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष्य

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - रखडलेली बंद पाईपलाईन योजना, 40 टक्के पाणी गळती, पाणी वितरणातील नियोजनाचा अभाव, चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या कामाचा उडालेला बोजवारा, आंद्रा प्रकल्पाचे भिजत घोंगडे आणि वाढती लोकसंख्या यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना ऐन…

Pimpri: हर्डीकर प्रशासनाने केली शहरातील पाणीपुरवठ्याची प्रयोगशाळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रशासनाने शहरातील पाणीपुरवठ्याची प्रयोगशाळा केली आहे. पाणीकपात रद्द आणि पुन्हा लागू करण्यावरुन हर्डीकर प्रशासन नियोजनपूर्वक निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आठ…

Pimpri: सोमवारपासून पाणीकपात !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना येत्या सोमवारपासून (दि. 19 ऑगस्ट) पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.पिंपरी -चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो.…

Pimpri : शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करा; नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या मावळातील पवना धरण 42 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी…

Maval : दमदार पावसामुळे पवना धरण 39.40 टक्के भरले !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 39.40 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. गेल्या 24 तासात या परिसरात 58 मिमी पाऊस झाला…

Pimpri: पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला; पाणीकपात टळली !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. 1 जूनपासून 434 मिमी पाऊस पडला आहे. तर, गेल्या 24 तासात 90 मिमी पाऊस झाला असून 2.33 टक्के पाणीसाठा वाढला आहे. धरणात आजमितीला 17. 43 टक्के…

Pimpri: पवना धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात 18.02 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलैअखेर पुरेल इतका आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी शहरासाठी आणखी पाणी कपात करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.…

Nigdi : ”रमजान ईद” दिवशी शहरात पूर्णवेळ पाणीपुरवठा करावा- सचिन चिखले

एमपीसी न्यूज - यंदा पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पाणीकपात केली आहे. त्यामुळे रमजान ईद साजरा करण्याच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पाणीकपातीचा नियम या सणासाठी शिथिल करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी आयुक्त…