Browsing Tag

pcmc

PCMC News: पथदिवे खांब, फिडरपिलरला स्पर्श करु नका, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत यंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये, खांबाला व फिडरपिलरला स्पर्श करु नये, पथदिवे खांबातून विनापरवाना वीज घेऊ नये. अशा विविध प्रकारच्या कृत्यामुळे जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा…

Water Wastage: पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

एमपीसी न्यूज - आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ गुरुद्वारा चौकातील पुलाजवळील पाणीपुरवठा पाइपलाईन आज (गुरुवारी) दुपारी दोनच्या सुमारास आवाज होऊन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया (Water Wastage) गेले. पुलाजवळील ओढ्यात पाणी वाहत होते.…

Jan Sanvad Sabha : जनसंवाद सभेला प्रचंड प्रतिसाद! आतापर्यंत 1 हजार 633 नागरिकांचा सहभाग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पार पडलेल्या जनसंवाद सभेत (Jan Sanvad Sabha) आजपर्यंत 1 हजार 633 नागरिकांनी सहभाग नोंदवत प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विकासासाठी जनसंवाद सभांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत…

Water Supply Cut : शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद, शुक्रवारचा विस्कळीत

एमपीसी न्यूज - रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि.23) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद (Water Supply Cut) ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे…

Water Meter Theft: पाणी मीटर चोरी रोखण्यासाठी सांगवीत पोलिसांचे गस्ती पथक

एमपीसी न्यूज - पाणी मीटर चोरी (Water Meter Theft) रोखण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्याने रात्र गस्ती पथक नेमून गस्त सुरु केली आहे, अशी माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिली. टोणपे म्हणाले की, सांगवी परिसरातून…

Smart City Mission : नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘सबका भारत, निखरता भारत’…

एमपीसी न्यूज - भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशनचा (Smart City Mission) 7 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. 25 जून 2022 रोजी स्मार्ट सिटी मिशनला 7 वर्षे पूर्ण होत असून या कालावधीत शहर अधिक…

Chhatrapati Shivaji Maharaj Swimming Pool : दुर्घटना घडल्याने तलाव बंदच ठेवणे हा उपाय नाही; तलाव…

एमपीसी न्यूज - प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावात (Chhatrapati Shivaji Maharaj Swimming Pool) पोहताना अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा 9 मे रोजी बुडून मृत्यू झाला होता, त्यानंतर हा तलाव सर्वांसाठीच बंद…

Sparsh Scam Case : स्पर्श घोटाळा प्रकरण! हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला सुनावले खडेबोल

Sparsh Scam Case : स्पर्श घोटाळा प्रकरण! हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला सुनावले खडेबोल Sparsh Scam Case : Touch scam case! The High Court ordered the municipal administration to resign