Browsing Tag

pcmc

Pimpri: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनो स्वयंसेवक व्हा ! -आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संभाव्य वाढत्या फैलावाचा धोका लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेची यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. मात्र,  रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्याचवेळी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे अशा बिकट…

Pimpri : पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाकडून शहरात रात्रभर औषध फवारणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य उत्तम आणि सुरक्षित राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागामार्फत चार दिवस सोडियम क्लोराइड व बॅक्टोडेक्स ही औषधे फवारण्यात येत आहेत. शनिवारी (दि. 28) रात्री…

Pimpri : नदी संवर्धनासाठी महापालिका प्रशासनाच्या तांत्रिक अडचणी समजून घेण्यास तयार – विकास…

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडमधील नदी संवर्धन या मुख्य समस्येला आजपर्यंत सोयीस्करपणे निरनिराळी कारणे समोर करून मोठ्या चतुराईने राजकीय व प्रशासकीय विभागाकडून चालढकल करण्यात आली. तसेच या विषयाला 2000 सालापासून प्रलंबित ठेवण्यात आले. या बाबत…

Pimpri: शहरात पुढील चार रात्री औषध फवारणी; नागरीकांनी घराबाहेर पडू नये

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून उद्यापासून पुढील चार रात्री संपूर्ण शहरात औषध फवारणी केली जाणार आहे. सात अग्निशामक वाहनांनाद्वारे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत औषध…

Thergaon: पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे थेरगावमधील बोट क्लबचे होणार नूतनीकरण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे थेरगाव येथील बोट क्लबचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 96 लाख रूपये खर्च होणार आहे.महापालिकेचे थेरगाव येथे बोट क्लब आहे. पवना नदीकिनारी निसर्गरम्य वातावरणात असणा-या या बोट क्लबमध्ये दररोज…

Pimpri: आणखी पाच जणांचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट निगेटीव्ह; 17 संशयितही निगेटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात 14 दिवस उपचार घेतलेल्या आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यांचे आज आणखी एकदा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तर, 17 संशयितही निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, काल तीन रुग्ण…

Pune : परदेशातून आलेल्या नागरिकांना नोंदणी अनिवार्य; त्वरीत ऑनलाइन माहिती देण्याचे पुणे महापालिकेचे…

एमपीसी न्यूज - परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे महापालिका प्रशासनाने अधिक खबरदारीची पाऊले उचलली आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन एक मार्च आणि त्यानंतर परदेशातून परत आलेल्या…

Pimpri : पिंपरीत सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा ‘तळेगाव पॅटर्न’

एमपीसी न्यूज - भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लाॅकडाऊनमधून मुभा देण्यात आली आहे, तरीही लोक सूरक्षेची काळजी न घेता खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे भाजी व किराणा खरेदी साठी 1 मीटर…

Pimpri: जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित, नागरिकांनो घाबरु नका, गर्दी करु नका – नामदेव ढाके

 एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात 21 दिवसापर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.  या दरम्यान अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमितपणे होणार आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन…

Pimpri: ‘होम क्वारंटाईन’मध्ये 1276 नागरिक, चार लाख 23 हजार नागरिकांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज - परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1 हजार 276 नागरिकांना 'होम क्वारंटाईन'मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. त्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये बंधनकारक आहे. तर, महापालिकेने आजपर्यंत चार लाख 22 हजार 794 नागरिकांचे…