Browsing Tag

pcmc

Bhosari : भोसरी मध्ये 74 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - भोसरी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 74 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सिद्धेश्वर कॉलनी, दिघी रोड, भोसरी येथे घडली.मोहन बजाबा जाधव (वय 63, रा. दिघी रोड, भोसरी. मूळ रा. उतरोली, ता. भोर.) यांनी…

Wakad: मोटारीचे रजिस्ट्रेशन करून न देता व्यावसायिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - नवीन मोटारीसाठी रजिस्ट्रेशन फी घेतल्यानंतर शोरूम मालकाने मोटारीचे आरटीओमध्ये रजिस्ट्रेशन न करता एका व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथील मे. साईसाक्षी अभिकिरण मोटर्स येथे घडला.मे. साईसाक्षी अभिकिरण मोटर्सचे…

Pimpri: पालकमंत्री शहरात फिरकत नसल्याने साई चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा – अमोल…

एमपीसी न्यूज - प्राधिकरणातर्फे सांगवी ते रावेत बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन महिना झाला आहे. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करण्याचा अट्टहास राष्ट्रवादीने धरला…

Pimpri: औद्योगिक कंपन्या ‘स्वयंस्फूर्तीने’ बंद करा; आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुढील वीस दिवस अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक कंपन्या 'स्वयंस्फूर्तीने'  बंद कराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण…

Nigdi : कनिष्ठ अभियंता महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदावर काम करणाऱ्या महिलेला स्वतःच्या संपर्क कार्यालयात बोलावून घेऊन प्रभागात सुरू असलेल्या कामावरून शिवीगाळ केली. तसेच 'माझ्यावर 50 गुन्हे दाखल आहेत, तू काय करणार माझे' असे म्हणत धमकी दिली.…

Pune : विभागीय आयुक्तांनी घेतला पिंपरी-चिंचवड महापालिका ‘कोरोना’ प्रतिबंधाबाबतचा आढावा

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सुक्ष्म नियोजन केले जात आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र, पूर्वकाळजी घ्यावी. प्रशासनाने वेळोवेळी…

Pimpri : 247 पिचकारी बहाद्दरांवर कारवाई ; 37,050 रूपये इतका दंड वसूल

एमपीसी न्यूज - घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आज (दि.16) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 247…

Pimpri: ‘होम ‘क्वॉरंटाईन’वर देखरेख ठेवण्यासाठी 100 ‘जलद प्रतिसाद टीम’

एमपीसी न्यूज - परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 169 नागरिकांना घरीच 'क्वॉरंटाईन'मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. हे नागरिक घरातच आहेत का, बाहेर फिरत नाहीत नाही, योग्य काळजी घेतात का, यावर देखरेख ठेवण्यासाठी 100 'जलद प्रतिसाद…

Pimpri: कोरोनाची खबरदारी! नागरिकांना उद्यापासून महापालिकेत प्रवेश बंद; मेल, पत्राद्वारे संपर्क…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. आजाराचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांना 31 मार्चपर्यंत महापालिकेत प्रवेश दिला जाणार नाही.मेल, पत्राद्वारे…

Pimpri: ‘एचए’ जवळील मोकळ्या जागेचे महापालिका सुशोभिकरण करणार

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीजवळील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत निगडी…