Browsing Tag

pcmc

Pimpri : सत्ताधाऱ्यांनी शहरवासीयांवर लादली मालमत्ताकर, पाणीपट्टी वाढ!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार करांचे दर 20 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा तत्पूर्वी निश्चित करणे बंधनकारक असताना सत्ताधारी भाजपला त्याचा विसर पडला. पक्षांतर्गत राजकारणात भाजपने फेब्रुवारी महिन्याची महासभा 26 फेब्रुवारीपर्यंत…

Pimpri : महापौरांप्रमाणे वागा, दुजाभाव करु नका; विरोधी पक्षनेत्याने खडसावले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे सभागृहात दुजाभाव करत आहेत. भाजपचे नगरसेवक विषयाला सोडून बोलत असताना महापौर त्यांना काहीच बोलत नाहीत. राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक बोलताना त्यांना थांबविले जाते. महापौर कोणत्या पक्षाच्या…

Pimpri : खेचाखेचीनंतर ‘राजदंडाला’ सुरक्षाकवच, भाजपकडून सभाशास्त्राचे नवे पायंडे;…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहातील महापौरांच्या आसनासमोरील राजदंड विरोधकांनी उचलल्यामुळे मागील सभेत भाजपवर सभा तहकुबीची नामुष्की ओढाविली होती. त्यासाठी खबरदारी म्हणून आमदारद्वियांच्या निर्देशानुसार महापौरांच्या हौदासमोरील…

Pimpri : सफाई कर्मचाऱ्यांचे महापालिकेसमोर आंदोलन, इन-आउट गेट बंद, महापौरांसह अधिकारीही अडकले!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 647 कोटी रुपयांच्या निविदेत रिंग झाली आहे. या निविदेमुळे 1100 कामगार बेरोजगार होणार असल्याचा आरोप करत ही निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी…

Pimpri: ‘स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणजे ‘मुंगेरी लालके हसीन सपने’ -सचिन साठे

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटीच्या नावाखाली डिजिटल सुविधा देण्यासाठी अनेक योजना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये दुरसंचार वाहिन्यांचे नेटवर्क, वायफाय, किऑस्क यंत्र, डिजिटल बोर्ड, फेस्टिवल ऑफ फ्युचर, सिटीझन हॅकेथॉन,…

Pimpri: दोन लाख 32 हजार मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ; करवाढीला विरोधकांसह नागरिकांचा तीव्र विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पुर्वीच्या सर्व मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ केली जाणार आहे. शहरात 2007 पुर्वीच्या तब्बल दोन लाख 32 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या करात एकाचवेळी अडीचपटीने करवाढ केली जाणार आहे. या करवाढीला…

Pimpri : महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी वस्ताद यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी वस्ताद साळवे यांना पुण्यतिथीनिम्मित पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.चिंचवड स्टेशन जवळील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके…

Pimpri: सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार महापालिकेतर्फे वेतन निश्चित केले जात आहे. वेतन निश्चितीचे काम…

Pimpri: महापालिका पाणीपुरवठ्यासाठी उभारणार 400 कोटींचे कर्जरोखे!

एमपीसी न्यूज - पाणीपुरवठा योजना सक्षमपणे राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका 400 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारणार आहे. या कामासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. महापालिकेचे 'एए' पतमानांकन…

Pimpri: शहरातील 2007 पूर्वीच्या मालमत्तांच्या करात होणार अडीचपटीने वाढ; 100 ते 150 कोटी उत्पन्न…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या आणि नवीन मालमत्तांच्या करात मोठी तफावत आहे. जुन्या मालमत्तांना कराची आकारणी अतिशय कमी आहे. तर, नवीन मालमत्तांना मोठ्या प्रमाणात कराची आकारणी केली जाते. ही तफावत कमी करण्यासाठी शहरातील 2007…