Pimpri : अभियंत्यांना कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रात अधिक संधी- प्रा. डॉ. ऑस्कर कॅस्टिलो
एमपीसी न्यूज- जागतिक स्तरावर अभियंत्यांना कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. कृत्रिम बुध्दीमत्तेमध्ये 'फजी' लॉजिकल सिस्टिम कॅमेरा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. आंतरराष्ट्रीय व्यापरामध्ये फजी…