Browsing Tag

Pedestrian youth died

Hinjawadi : बावधन येथे ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणा-या पादचारी तरुणाला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहा वाजता बावधन येथे घडला.सुरेश रामू चव्हाण (वय 23, रा.…